पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ महाराष्ट्र सरकारने ६ मार्च २०२६ रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली आहे. २ लाखांपर्यंत कर्जमाफी: ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत…








