👨🎓 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)
📝 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी (CMYKPY) अर्ज प्रक्रिया ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत राबवली जाते. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. पोर्टलवर भेट: अर्जदाराने रोजगार…




